आजचा उपक्रम
यारिया आयोजित षडाक्षरी
विषय - सौभाग्य कांक्षिणी
नावा आधी शब्द
चिसौकां लागला
सौभाग्यकांक्षिणी
अर्थ समजला
नटली नवरी
जमे गोतावळा
हर्ष मनी झाला
लग्नाचा सोहळा
सौभाग्याचे लेणे
गळा शोभे भारी
लाल कुंकू भाळी
रुपवती नारी
पहा हाती माळ
अधीरता मनी
सौभाग्य कांक्षिणी
हर्षे तिचा धनी
कुमारीका पद
त्यजून प्रेमाने
सौभाग्य कांक्षिणी
झाली आनंदाने
साथीदार माझा
आहे मज योग्य
वाटे मनोमन
उजळेल भाग्य
वैशाली वर्तक
यारिया आयोजित षडाक्षरी
विषय - सौभाग्य कांक्षिणी
नावा आधी शब्द
चिसौकां लागला
सौभाग्यकांक्षिणी
अर्थ समजला
नटली नवरी
जमे गोतावळा
हर्ष मनी झाला
लग्नाचा सोहळा
सौभाग्याचे लेणे
गळा शोभे भारी
लाल कुंकू भाळी
रुपवती नारी
पहा हाती माळ
अधीरता मनी
सौभाग्य कांक्षिणी
हर्षे तिचा धनी
कुमारीका पद
त्यजून प्रेमाने
सौभाग्य कांक्षिणी
झाली आनंदाने
साथीदार माझा
आहे मज योग्य
वाटे मनोमन
उजळेल भाग्य
वैशाली वर्तक
सौभाग्य कांक्षिणी
नावा आधी आला शब्द
चिसौकां, न समजला
सौभाग्यकांक्षिणी असा
अर्थ , मग उमजला
वधू नटली लग्नाला
जमे सारा गोतावळा
हर्ष मनात जाहला
पाहुनिया तो सोहळा.
आले सौभाग्याचे लेणे
शोभिवंत गळा भारी
लाल कुंकू भाळावरी
रुपवती दिसे नारी
घेता हाती फुल माळ
अधीरता वाढे मनी
वधू सौभाग्य कांक्षिणी
हर्ष भरे पाही धनी
आता कुमारीका पद
स्वतः त्यजून प्रेमाने,
होते सौभाग्य कांक्षिणी
मनोमनी आनंदाने
साथीदार माझा आहे,
भासे मजलाची योग्य.
सदा वाटे मनोमनी
आता उजळेल भाग्य.
वैशाली वर्तक
अहमदाबाद
8141427430
नावा आधी आला शब्द
चिसौकां, न समजला
सौभाग्यकांक्षिणी असा
अर्थ , मग उमजला
वधू नटली लग्नाला
जमे सारा गोतावळा
हर्ष मनात जाहला
पाहुनिया तो सोहळा.
आले सौभाग्याचे लेणे
शोभिवंत गळा भारी
लाल कुंकू भाळावरी
रुपवती दिसे नारी
घेता हाती फुल माळ
अधीरता वाढे मनी
वधू सौभाग्य कांक्षिणी
हर्ष भरे पाही धनी
आता कुमारीका पद
स्वतः त्यजून प्रेमाने,
होते सौभाग्य कांक्षिणी
मनोमनी आनंदाने
साथीदार माझा आहे,
भासे मजलाची योग्य.
सदा वाटे मनोमनी
आता उजळेल भाग्य.
वैशाली वर्तक
अहमदाबाद
8141427430
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा