शनिवार, ४ जुलै, २०२६
अष्टाक्षरी....हसरी सकाळ
सोमवार, २९ जून, २०२६
उखडलेली मुळे
काय पण योगायोग पहा आजच हा विषय दिला आणि..
आजच माझ्या दातांची implant treatment सुरू झाली. आधी माप घेणे झाले. आणि मग आजच्याच
दिवशी माझे treatment दातांचे काम सुरू झाले.
जुने अर्धे तुटके ..काही खराब दात उखडण्याची प्रकिया इंजेक्शन देऊन , तेवढा भाग तोंडाचा डॉक्टरांनी बधिर करण्याचे काम सुरू केलं...
बधिर केल्याने. दुखत नव्हते पण कुठे तरी मधून कळ वा झिणझिण्या येत होत्या ."आलिया भोगासी असावे सादर" तसे मनात म्हणत. देवाचे मनात नामस्मरण करत. दातांची प्रक्रिया सहन करत होते.
अरे हो सांगायचे की मला गार्डनीगचा खूप छंद आहे रोज सकाळ चा १ तास त्यात जातो. .प्रेमाने रोपांना कुरवाळत
त्याची निगा घेते. पण त्याच बरोबर. लाॅनवर उगवलेले फालतु गवत. तसेच. फालतु वा तृणांकुर ,आगांतुक
रोपे.. वाफ्यातील कित्येकदा उखडत असते . त्या आजवर उखडलेल्या. मुळापासून वा मुळासकट उपटून काढलेल्या मुळांना पण झालेले खंत. मी मनातल्या मनात अनुभव ले व देवाला व मनात त्या रोपांना sorry म्हटले. त्या मुळांना पण झालेली व्यथा ही मनोमन जाणली . वाईट वाटले.
असं आहे तर... आपल्याला त्रास झाला तर मला मुळांची खंत जाणवली.
कथा. बाप्पा आले धावून
साकव्य कथा स्पर्धा २ साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच आयोजित सन्माननीय डॉ दाखवायची पंडित, विद्या प्रधान,परवीन कौसर आणि सन्मा. समूह सदस्य दत...
-
छबी सांगते कानात कर काव्य तीजवर राहिले गत वर्षात आहे मात्र खरोखर लेखणी वदे मजला काय मी लिहीणार हीच तर कवयित्री मी काय विशेष स्फु...
-
विश्व लेखकांचे साहित्य मंच पुणे प आयोजित दोन दिवसीय उपक्रम 9/2/26 (1) विषय ...पहिली वही पादाकुलक वृतांत सहज काढला ,आवरायला निवांतात खण ,फ...
-
समजून घे तू सुखी जीवन जगण्या स्वभावही हवी तडजोड समजूनी घेता एकमेका जीवन आंब्याची फोड नको आपलाच हेका ऐका दुसऱ्यांचे पण ठरत...