शुक्रवार, ८ एप्रिल, २०२२

लेख. बाबा

शब्दसेतू साहित्य  मंच  आयोजित  साप्ताहिक उपक्रम स्पर्धा क्र 2/22
कथा लेखन
विषय-  बाबा

         बाबा माझे दैवत

अहो   वहीनी ," नाना आहेत  का ?
आई    " हो आहेत ,  आताच आले आहेत"
आमच्या घरी दिवे गेले आहेत हो.   जरा येतील का  आमच्याकडे? मला काहीच कळत नाहीत्यात
(आतून  बाबांचा आवाज येतो. )
आलोच मी ह.  आलोच... व्हा तुम्ही  पुढे . 
(आलेले शेजारी घरी जातात. मनात समाधान की हाश ...नाना आलेले होते .बर आहे काम आपले होईल )
   आई..,"अहो , जरा बाहेरून आलात  चहा तरी घेऊन जा. "
    पण  ते ऐकले तर बाबा कसले .ज्यांच्या मनात सेवा भावी वृत्ती ठासून भरलेली
  "अग हा गेलो आणि आलो च. तुझ्या  बरोबर  चहा घेण्यास ."
आग सध्यांकाळ होईल अंधारात बसावे लागेल. लहान मुले घरात मी जाऊन येतोच.
  असे होते .... आमचे बाबा ..कोणाला ही मदत करण्यास  सदैव तयार .  सामान्य  परिस्थितीत रहाणारे.  पेशवे कालीन मंदीर, त्याच्या आवारात छोटी छोटी.घरे होती. सर्व  रहेवासींची साधी सरळ रहाणी.

  समाजाचा गणपती उत्सव वा दत्त  जयंती नंतरची पालखी  ..बाबा  पालखी घेउन चालण्यास हजर.. कधीही हसत मुख... दुर्मुखलेला चेहरा नाही .पैशानी फार श्रीमंत वा स्वतःचे  घरदार असे काहीच नव्हते.   पण समाधानी  कोणाला म्हणतात तर त्यांच्याकडे  पहावे. 
    अमरावती सोडून  आत्याने भाच्याला  इकडे ये..कापड गिरणीत नोकरी मिळेल.म्हणून अहमदाबाद ला बोलवून घेतले. आधी आत्याकडे राहिले  एकटे असता...
  मग लहान  भाड्याच्या घरात राहू लागले.   स्वतः , लहान बहीण , आई व  पत्नी सह संसार सुरु केला. परिस्थिती  ठीक ठीक. बहिणीचे पण  त्या काळात फाईनल पर्यत  शिक्षण केले.   ते  पण आईच्या  (बायकोच्या) सागण्यानेच .   
     महेनती वृत्ती  .तसेच स्वाभिमानी स्वभाव..  पडेल ते काम करण्याची तयारी असायची. त्यांच्या  या स्वभावाने  त्यांनी  घराचा  संसाराचा छान उत्कर्ष साधला. आईस पण माहेरची कधी आठवण येऊ दिली नाही .तिची शिक्षणाची  हौस पूरी केली त्याचा बरोबर तिचा हातभार पण संसारास लागला.
    रोज सकाळी तिच्या  बरोबर  उठून  कोळशाची शेगडी पेटवून देणे ,.भाजी चिरणे . आणि ....मुखाने  श्रीरामाचा जप. अशी त्यांची सकाळ व्हायची. 
पोळी भाजी कोशिंबीर चा डबा घेऊन  सकाळी 7 ला कापड गिरणीसाठी रवाना व्हायचे. आईची पणशाळाअसायची .त्यामुळे तिला मदत करत   अशी एकमेकांना साथ असायची. 
        स्वभावात खेळाची आवड , मनाने संघिष्ट विचार सरणी,
होईल तितकी  सर्वांना  मदतरूप होण्याची वृत्ती .
    कुठलाही समाजाचा कार्यक्रम  असता बाबांची सर्व  जण सातत्याने आठवण करत. कोणास अडी अडजणीस धावून जाणे अंगी मुरलेले. कुठलाही सांस्कृतिक  कार्यक्रम  असो  वा  मैदानी खेळ असोत  बाबांचा सहभाग व संचलन असणारच.
    अहो ! खेळाची आवड तर  होतीच  . स्वतः अमरावतीस हनुमान व्यायाम शाळेचे उत्तम  मलखांब करणारे  .तसेच  उत्तम  खो -खो , कबड्डीचे  खेळाडू. ह्याच खेळाडू वृत्ती ने मला पोहण्यासारख्या खेळात ...  त्या काळात पण .पोहण्याच्या स्पर्धेत  भाग घेण्यास व   देशभर जाण्यास मुभा दिली.  
   खरच आज मी जी काय फुशारकी करतेय त्याचे सर्व  श्रेय त्या निष्ठावंत बाबांचे आहे.  जेव्हा माझे शाळा काॕलेज तसेच राष्ट्रीय  स्पर्धेत  पेपरात फोटो यायचे, तेव्हा  त्यांच्या  मुखावरील आनंद अजून मी विसरले नाही. 
आता अलीकडे  मी पुन्हा  तरण स्पर्धेत  भाग घेतेय, तेव्हा त्यांनाच वंदन करून  स्मरण करते. व त्याची उणीव मनास जाणवते. आता ते असते तर काय खुष झाले असते. 
    बाबा जेव्हा गेले तेव्हा रहात्या  विभागाचा सारा जन समुदाय  हळहळला.
बाबा म्हणजे  सेवा मूर्ती .. आता असे धावत येऊन मदत करणारे..सर्वांच्यात खेळाची आवड  निर्माण  करणारे .  सेवाभावी लोक मिळणे कठीण.
  सेवा भावी वृत्ती चे उदाहरण .शेजारच्या  काकू वारल्या .त्यांना काहीतरी चामडीचा विचित्र  रोग झाला होता.  मृत देहास हात लावण्यास कोणी धजत नव्हते. त्या वेळी प्रामुख्याने  सर्वांना बाबांची आठवण झाली आता जर ते असते तर न कुरबूर वा 
न  मागे पुढे पहाता   अंत्य विधीला पुढे आले असते. असे अनेक प्रसंग होते जीवनात.असे सेवाभावी वृत्ती चे..मदतीला धावून येणारे ..जसे कुटुंबाचा आधार व  तसेच समाजात पण प्रिय . माझे तर ते दैवत  होते माझे बाबा..
  
वैशाली वर्तक 
अहमदाबाद

गुरुवार, ७ एप्रिल, २०२२

संवाद नदी व मी

शब्दसेतू साहित्य  मंच आयोजित  उपक्रम 
क्र 3/22
संवाद  नदी आणि मी

रोजच्या नदीच्या  तटावर मी ठरल्या जागी बसले . तेवढ्यात
एक बाई आली , हळूच इथे तिथे पहात तिने खाललेल्या दाण्याच्या  पुड्याचा कागद नदीत भिरकावला. मी लगेच तिला टोकले.   तर ती sorry sorry म्हणाली 
तेवढ्यात पाण्यात तरंग उठले तर आतून हसण्याचा आवाज आला. मी पहाते तर
नदी - अग मी च हसली आणि म्हणाली धन्यवाद  हं
मी -- अग कसले  कशा बद्दल ?
नदी - तू तिला चांगली शिकवण दिलीस ,
मी -- होग अग पहा इथे म्युनिसीपालटीने दर 10 फूटावर
         कचरा डबे  ठेवले आहेत   तरी आळस ग .दोन पावले 
         चालण्याचा   .
नदी - हो पहा ना  आता जागरुकता येत आहे तरी ...पण
मी --- हो हळू हळू आमच्यासारखे  बोलतील व तुझे रूप ख-या  अर्थाने  पवित्र  होईल... जे आम्ही मलीन करतो.
नदी -- हो खरय    अग माझ्या त जलसृष्टी पण वसते ना .त्याची पण मला काळजी असते.
 मी -- हो, काय केमिकल  आसतात त्याने ती सृष्टी  मरते  ना. तू खरच माता आहेस उगा का तुला माता संबोधतात.चल चर सा-याची तुला काळजी.
नदी -- हो ग ...पाटातून माझे पाणी वहात जाता. बळीराजाचे 
हसरे मुख पाहून मी खुश होते. त्याच्या  शिवाराची मला काळजी
असते
 मी -- खरय ग तुझ्या  तटावर किती वसाहती वसल्या .सा-या
संस्कृती चे तूच संभाळ केलेत.  तुझ्या भगिनिंनी . खरच वंदन करते  हं 
  (नदीतून एक मासा डुबकी मारुन आत गेला तरंंग उठले पाण्यात)

  वैशाली वर्तक 
अहमदाबाद

शब्दसेतू साहित्य मंच

1        कविता - नदी

येते धावत सरिता

मिळण्या ती सागराला

अर्पूनिया गोड पाणी

स्विकारे खा-या पाण्याला

देते जीवन प्राणी मात्रा

येताना वहात खळखळ

करते हिरवी शिवारे

येते पुढे पुढे अवखळ

विसरते अस्तित्व स्वतःचे

होता मिलन सागराशी

जाण्या बाष्परुपे आकाशी

एकरुप होते खारेपणाशी

घेउनिया रुप जलदाचे

जाते खेळाया नभात

ढगांची गट्टी डोंगराशी

पडे खाली पर्जन्य रुपात

वैशाली वर्तक 

शब्दसेतू साहित्य   मंच आयोजित 

साप्ताहिक उपक्रम क्र ३/२०२२

  विषय -नदी

2  साहित्य  कथा लेखन  कथा

          *जीवनदायिनी*

     म्हणतात ना!    अजाणत्या पाण्यात सहजा सहजी उतरु नये. हेच खरे. 

 लहान होते मी ..नुकतीच पोहणे शिकले होते.  घरी पाहुणे आले होते . सारे म्हणाले चला जाऊ नदीवर ..डुंबून येऊ. 

   मी नवीन पोहावयास  शिकलेले  होते साधारण इयत्ता ४/५वीत असेन. मला माझे   पोहणे नाते वाईक मंडळींना दाखविण्याचा  मला  हुरुप आला. . ..

    ठरले निघालो नदीकडे.. घरापासून जवळच होती. आते मामे भावंडे होतो. त्यात एक आते भाऊ. तो पण आला होता. किती प्रमाणात पोहणे  त्यास  येत होते  हे  आता आठवत नाही. अर्थात मोठी मंडळी होतीच बरोबर. 

    नदीवर पूल बांधण्याचे काम चालू होते . तसे आमच्या  नदीत पाणी कमीच  असायचे. खोल तर  नसायचे. नदीच्या एकाच तटाला पाणी... बाकी दुसरा तट कोरडाच...

इतका कोरडा की आमच्या शाळेची शनिवारची कवायत त्या नदीच्या पटात व्हायची.  ऐवढेच काय थंडीत सर्कस पण लागायची. 

      आम्ही    जेथे पाणी होते तेथे गेलो. नदीवर नवा पूल बांधण्यात येत होता. त्याबाजूस जरा ब-यापैकी पाणी होते. तेथे गेलो. 

     पूलाचे खांब  अर्धवट बांधले होते,  त्या मुळे त्यावर चढून खाली पाण्यात उडी मारण्यास मजा येत होती. पाणी 7/8  फूट खोल असावे. मी पोहण्याचे प्रशिक्षण घेत होते ... त्यामुळे तेथे लहान डायवींग बोर्ड  वरुन उडी घेणे माहीत होते.. शिकले होते .  त्यामुळे मी मारली उडी.व लगेच कसे बाहेर यावयाचे हे शिकवले असल्याने वर  पण आले .  मजा वाटू लागली. मी पुन्हा  पुन्हा  उड्या मारल्या. 

  ..... पण बरोबर आलेल्या आते भावास पोहणे जमत नव्हते . पण  तो  पण  वर चढला  व उडी मारली.. तो पण लहानच होता. माझ्या  इतकाच.  पण व्यवस्थित  पोहण्याचे शिक्षण  घेतले नसल्याने नाका तोंडात पाणी जाऊन घाबरला.... बरे झाले. बाजुलाच   मोठी मंडळी ,  नातेवाईक होते .त्यांनी  हात देऊन  खेचून घेतले.   डुबला नसता पण त्यावेळी तो घाबरला. 

     मग आम्ही घरी येत होतो   ..बाकी इतर मंडळी पोहत होती तेथे येत होतो.  तर पाऊलभर पाण्यात पाय ठेवायला तो आते भाऊ घाबरत होता.

 रडतच म्हणत होता," नको मी डुबेन पाण्यात . मी  पाण्यात पाय नाही ठेवणार .."

.चांगलीच भिती त्याला पाण्याची बसली. 

     तर असे असते .पाण्याशी ...अजाण पाण्याशी  उगाच मस्ती नको. नाहीतर जीवनदायिनी  जी नदी ,  जीव घेणी बनते. नाहीतर तीच नदी प्राणी  मात्रा स जीवन देते. 

जिच्या काठावर संस्कृती  वसल्या आहेत अशी नदी जीव घेणी होते का?

वैशाली वर्तक 

अहमदाबाद

शब्दसेतू साहित्य  मंच

साप्ताहिक उपक्रम 3/22

  3  पत्र  लेखन 

विषय -नदी

माते साबरमती

तुला शत शत प्रणाम,

        तुझ्या  सहवासात  लहानाची मोठे झाले. तेव्हा ब-यापैकी  पाणी  पात्रात  असायचे. अर्थात  तुझे पात्र  पण छानच विशाल आहे. त्यावर धरणे बांधल्याने पाण्याचा ओध  पुढे कमी होत गेला. त्यात पाऊस कमी पडल्याने तसा गुजरात मधे पाऊस बेताचाच. त्यामुळे ... पुढे  पुढे तर पाणी फारच कमी होत गेले. तसेच तुझ्या  हृदयी  मोठे मोठे पंप लावून तुझ्या  गोड पाण्याचा उपसा खूपच  वाढला. कोणी धोबी घाट काढले तर भाजी पाल्यासाठी पाण्याचा उपयोग . असे केल्याने जमिनीतील   ओलावा वाळला.. कोरडे पण वाढत गेले. व ते इतके  की शेवटी नदी पेक्षा तुला  वाळवंट रूप आले. शेवटी  नदीच्या पात्रात सर्कस पण लागायची.

        तुझे रुप बघवत नव्हते . पण आता धरणात अडवलेले पाणी सोडून  समान पातणीत पाणी  राहील अशी सोय केली  आहे की सतत पाण्याने भरलेले तुझे   मनोहर रूप दिसते. व स्वच्छतेची काळजी पण फार घेतली जात आहे. नदीच्या  तटाला बांधून, झाडे लावून तट सुशोभित  केले आहेत..आज तेच रिव्हर फ्रंट  म्हणून ओळखले  जात  आहेत. त्याच रिव्हर फ्रंट वर अनेक कार्यक्रम  होतात. तुझे रूप छान दिसते. आता नागरिकांना  पण पर्यावरणची जागृती आली आहे. 

        मेहेसाणा जिल्ह्यात  वडनगरला धरोई धरणला तुझे भव्य रुप पहावयास मिळते. तेथे ते रूप पाहून कळते  की  किती मोठा  जलाशय आहे. 

          आज खास तुला पत्रातून  तुझ्या  सध्याच्या रूपाचे गोडवे गावे असे वाटले. लहानपणी तुझ्या विस्तारात खेळलेले दिवस आठवून जीवनदायिनी खूप  छान वाटले. तुझे अनंत उपकार असेच  पुन्हा  नव्या घडामोडी झाल्या की बोलेन पत्रातून .

तुझ्या  लाडात वाढलेली 

वैशाली

अहमदाबाद

शब्दसेतू साहित्य  मंच आयोजित  उपक्रम 

क्र 3/22

   4   संवाद  नदी आणि मी

रोजच्या नदीच्या  तटावर मी ठरल्या जागी बसले . तेवढ्यात

एक बाई आली , हळूच इथे तिथे पहात तिने खाललेल्या दाण्याच्या  पुड्याचा कागद नदीत भिरकावला. मी लगेच तिला टोकले.   तर ती sorry sorry म्हणाली 

तेवढ्यात पाण्यात तरंग उठले तर आतून हसण्याचा आवाज आला. मी पहाते तर नदीतून आवाज..

नदी - अग   इथे पहा मी च हसले  आणि  धन्यवाद  हं

मी -- अग कसले  ?कशा बद्दल ?

नदी - तूत्या बाईला चांगली शिकवण दिलीस .

मी -- हो  ग !अग पहा इथे म्युनिसीपालटीने दर 10 फूटावर

         कचरा डबे  ठेवले आहेत   ,तरी आळस ग .  दोन पावले 

         चालण्याचा   .

नदी - हो पहा ना  आता जागरुकता येत आहे तरी ssss..पण

मी --- हो हळू हळू आमच्यासारखे  बोलतील व तुझे रूप ख-या  अर्थाने  पवित्र स्वच्छ              रूप   होईल.... जे आम्हीच मलीन केलय व करतोय

नदी -- हो खरय    अग माझ्यात जलसृष्टी पण वसते ना !.त्याची पण मला काळजी अस

          असतेना

 मी -- हो,  कधी कधी काय केमिकल पण पाण्यात सोडतात.   त्याने ती  जल सृष्टी 

        मरते  ना. तू खरच माता आहेस उगा का तुला माता संबोधतात.जल चर सा-याची 

          तुला काळजी. उगाच का तुला माता म्हणून संबोधतात. .

नदी -- हो ग ...पाटातून माझे पाणी वहात जाते .खळखळ आवाज करत मी वहाते 

         व बळीराजाचे हसरे मुख पहातेना तेव्हा मला छान वाटते.व त्याची शिवाराची 

          चिंता मला समजते. ते नेहमी हसरे रहावे आसे मनी वाटते

 मी -- खरय ग   इतकेच नव्हे. तू तुझ्या  तटावर किती वसाहती वसल्या .सा-या

        संस्कृती चे तूच संभाळ केलेत.  तुझ्या   अनेक भगिनींनी . 

         आर्य संस्कृती   सिंधू नदीच्या  किनारी वसली.  तुम्हा सर्व  भगिनींचे अनंत

           उपकार आहेत.  सर्व भगिनींना प्रणाम करते  हं

नदीतून एक मासोळी हळूच डोके वरा काढून  आत लुप्त झाली ..पाण्यात उठलेल्या

तरंगा कडे मी पहात राहीले

लक्षमी तू या नव्या घराची

विषय -लक्ष्मी  तू नव्या घराची

 झाला संपन्न  लग्न सोहळा
   वेळ आली  सासरी स्वागताची
 वदली वर माय तिजला
लक्ष्मी  तू या नव्या घराची

तुझ्या  पाऊले आनंदेल घर
 कौतुकाने  करु गुणगान
तूच  असशी स्वामीनी
तुझा राहील  कुटुंबात मान

आहेस तू   गुणांनी संपन्न
पाहू तुझिया  कला अवगत
नको बावरु लाजू अजिबात
सांग तुझे आम्हा मनोगत

 जिंकून घे तू कुटुंबियांना
तुची असशी घराची राणी
मिळेल तूज सारे न मागता
गातील तव कौतुकाची गाणी

वैशाली वर्तक 

मंगळवार, ५ एप्रिल, २०२२

नदी 1कविता 2कथा लेखन 3 पत्र लेखन ,4 संवाद 5शतशब्द कथा 6चारोळ्या बाल साहित्य

साप्ताहिक उपक्रम क्र 3/22

     5   शतशब्द कथा लेखन 

विषय - नदी

            *जीवन दायिनी*

 "ये ग आपल्या ठरलेल्या  जागी बसू ."

रोज माझ्या  जवळ येऊन जणु मलाच त्यांची उद्याची स्वप्ने सांगतात  असे मला वाटते

     अशी  मी संभाषणे रोजची ऐकते. माझ्या वहात्या पाण्याकडे पहात उद्याची  स्वप्न  रंगवित बसतात. लहानसा दगड माझ्या त टाकून  माझ्या त उठणा-या  तरंगा कडे पहात गुढ विचारात रंगतात.

     कित्येकांचे सुखाचे संसार माझ्या  तटावर बसून तयार झालेत .आता त्यांच्या बाल गोपाला सह माझ्या  जवळ येतात. खर सांगू आईला  जसे  मुलगी माहेरी आल्याचे सुख लाभते.  तेच मी अनुभवते. 

   पण   कोणी अविचारी कुठे अपयश येता , न विचार  करता   स्वतःला झोकून आत्महत्या  करतात..ना

तेव्हा मात्र  मला फार वाईट वाटते . अरे   !मानवांनो मी जीवन दायिनी आहे .

नाही जीव  घेणारी.

वैशाली वर्तक 

अहमदाबाद 

 शब्द 103

शब्दसेतू साहित्य  मंच पूणे

साप्ताहिक उपक्रम क्रमांक  3/22

विषय - नदी

जोडाक्षर   व जोड शब्द सहित पाच चारोळ्या

1

असो   ऋतू ग्रीष्म वा शरद

झर - झर वहाणे हेची कर्म

देणे जीवन जल -चर प्राण्यास

हेच तिच्या  जीवनाचे  असे मर्म

2

भरोत कुणी घागर वा पखाली

पहाण्यास तिज नसे उसंत

कधी शांत तर रौद्र रुपात

 धावता   सरितेस नसे मनी खंत

3

करोत विसर्जन  ताबुत वा गजानन

वा करा आस्थि विसर्जन  जलात

स्विकारते मोठ्या मनाने सरिता

सदा प्रेमळ भाव  मनात

4

जीवन  सरितेचे असे संतान् सम

न करिता उच- नीच भेद भाव

सज्जन , दुर्जन तिजसी समान

संजीवन देणे एकची ठाव

5

पाहूनी हिरवळ मनी संतुष्ट 

वाहे कधी कधी सरिता संथ

येते धावत कडे- कपारीतुनी

 आक्रमिते  सतत निज पंथ

वैशाली वर्तक 

अहमदाबाद 

6

  शब्दसेतू साहित्य  मंच

साप्ताहिक उपक्रम 3/22

विषय - नदी

बालगीत  बालगीत

आनंददायी

किती  लांबून आलीस 

नाही का तू थकत

बस ना घटकाभर

कशी येते धावत

येता तुझ्या  जवळ

वाटे प्रसन्न  मनाला

किती डुंबतो पाण्यात

स्फूर्ती  देतेस तनाला

किती वेळ घालवावा

 येऊन तुझ्या  कुशीत

 समाधान  मिळवण्या

येती सारे जन   खुशीत

बदक मासे बगळे

सारे रमतात जलात

पाहून वाटे आनंद

आम्हा मुलांना मनात

येता पावसाळा

घेते तू रौद्र रूप

भासे जणु नागीण

भय वाटे तेव्हा खूप 

वैशाली वर्तक 

अहमदाबाद

सरत्या वर्षाने काय दिले

स्वप्न गंध स्पर्धा समूह आयोजित  झटपट काव्यलेखन स्पर्धा  विषय     सरत्या वर्षाने काय दिले  विचार करता मनी  काय मिळाले गत वर्षात  दिले सुख आनं...