सोमवार, १५ सप्टेंबर, २०२५

तुझी वाट पहात. 8-8-8

होता गगनी.   तुझेआगमन .     मोदच वाटे.  
तम रात्रीचा. . दूर सारण्या.  वाट पहाते*

आशा रुपी.  कळ्यांची फुले( पुष्पें )  पहा सकाळी
खग किलबिलता  जणुची भासे    गोड भुपाळी

तुझ्या येण्याने.   वाहतील नव  चैतन्य वारे
सडे केशरी        अन् मंदावती   गगनी तारे     

तुज अर्ध्य देण्या    वाट पहाती.   रयत कधीचे 
तव येण्याने        पळून जाती     कष्ट मनीचे         


 येशील कधी   आकाशी तू        मजला वाटे     
तम निशेचा     सारण्याचे      कुतुहल दाटे

म्हणी वरून ... प्रयत्नाती. परमेश्वर

 अभा म सा प समूह महाड तालुका 26/5/21 विषय - प्रयत्ननांती परमेश्वर  काहीच प्रयत्न  न करिता   नशीबात असेल तर मिळणार  म्हणून बसता आरामात हाती क...