चित्र आठोळी काव्य (अमर जवान स्मारक)
स्पर्धे साठी........
स्वातंत्र्य प्राप्ती हे सदा ध्येय
मनांत त्याच विचारांचे थैमान
हसत गेले फासावरी वीर
सुपुत्र झाले शहीद महान.
दहशत वाद्यांच्या विरोधात
रक्त सांडूनी करितात बलिदान
आनंदे स्वीकारती वीर मरण
भारतभूचे सैनिक जवान.
जय हिंद
वैशाली वर्तक .
अहमदाबाद.
स्पर्धे साठी........
स्वातंत्र्य प्राप्ती हे सदा ध्येय
मनांत त्याच विचारांचे थैमान
हसत गेले फासावरी वीर
सुपुत्र झाले शहीद महान.
दहशत वाद्यांच्या विरोधात
रक्त सांडूनी करितात बलिदान
आनंदे स्वीकारती वीर मरण
भारतभूचे सैनिक जवान.
जय हिंद
वैशाली वर्तक .
अहमदाबाद.