शुक्रवार, २० मार्च, २०२६
पिवळे पान / पिकले पान
सोमवार, १६ मार्च, २०२६
वृत्तबध्द . वृत्त हरिभगिनी 8.8.8.6. कविता देऊळ
शुक्रवार, १३ मार्च, २०२६
गझल. ... आनंद कंद
झरणी अशी फुलावी माझ्यात जाण आली
स्मरता गुरू विजोंना, काव्यात जाण आली
देऊन बोध मजला, केले अता लिहीते
घेताच कष्ट थोडे, तंत्रात जाण आली.
रागे भरे न होता, केले मला शहाणे
आता करीन लेखन, तर्कात जाण आली.
घेऊन रोज शाळा, होतील गझलकारा
आहेच नाव त्यांचे, हर्षात जाण आली
वंदून शारदेला, नमितेय मी सरांना
मदतीस हात लाभो , गझलेत जाण आली.
वैशाली वर्तक
शनिवार, २८ फेब्रुवारी, २०२६
आजही आठवतो एकेक शब्द
आजही आठवतो एकेक शब्द
दिले संस्कार आईबाबांनी. दिले संस्कार गुरू जनांनी. ८_८
आपणास जे बालपणी. आपणास बालपणी. ६_६
अजूनी आठवितात शब्द-शब्द. अजून आहे स्मरणी शब्द. ८_८
ध्यानी रहाते शिकवण मनी. स्मृत़ीच्या. जडावणी. ६-६
माती सम गोळ्याला जयांनी. गोळा होता जणु मातीचा. 8-8
बनूनी उत्तम शिल्पकार. होत तुम्ही शिल्पकार 6-6
घडविले सर्वोत्तम शिल्प. सर्वोत्तमी. शिल्प घडविले ८-८
ध्यानी तयांचे उपकार. मनी सदा राही उपकार
दिली घेतलेली वचन
घेऊनी हात हाती विश्वासाने
शब्द न् शब्द अजूनी स्मरते
पूर्ण केलीत दोघांनी सहर्षाने
शब्द मातेचा ठेविला जपूनी
करिता गृहप्रवेश सासरी
लाभले सुखद सहजीवन
भरल्या प्रेमाच्या घागरी
वैशाली वर्तक
बुधवार, २५ फेब्रुवारी, २०२६
वृत्तबध्द वृत्त..चंद्रकांत\ पतितपावन कविता( २) मनीषा,बचत ८-८-८-२
मंगळवार, २४ फेब्रुवारी, २०२६
बचत seveing
गुरुवार, १९ फेब्रुवारी, २०२६
वृत्तबद्ध. . वृत लवंगलता गझल ८-८-८-४
गीत...... माझ्या भारत देशाचा.
देशभक्ती गीत माझ्या भारत देशाचा, मला सदा अभिमान प्राणाहून असे प्रिय, तयाच्या गौरवात शान भाव वसे समतेचा ,धर्म नांदती अनेक नसे भेद- भाव जन...
-
उषाताई. आठवणी येतात अलवार मृदु शब्द कानी दाटलेली मनी सख्यांची आस हं, बोल उषाताई काय म्हणतेस? उगाच होतात असे अजूनही भास. कारण आहेच त...
-
विश्व लेखकांचे साहित्य मंच पुणे प आयोजित दोन दिवसीय उपक्रम 9/2/26 (1) विषय ...पहिली वही पादाकुलक वृतांत सहज काढला ,आवरायला निवांतात खण ,फ...
-
मोहरली लेखणी साहित्य समूह आनंद कंद वृत्तात 1 विषय दु:ख सुखदुःख येत राही, दिन आठवा सुखाचे. नाही जगात कोणी,ज्याला न दिन पिडेचे संतोषिला मनान...