सोमवार, ११ नोव्हेंबर, २०२४

मनाची श्रीमंती

भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंच अकोला 
विषय ..मनाची श्रीमंती 

  पैसा असे जरी सर्वस्व
मनाने सदा असावे श्रीमंत
असता मनाने समाधानी 
त्यास न भासे कधी खंत

मनाने असता श्रीमंत 
कधी न भासे उणीव 
चंद्र मोळी झोपडीतही
 मनी सुखी समृद्धची जाणीव 

तोची असे सदा सुखी 
असे  जो मनाने श्रीमंत 
कधी काही कमी पडता
त्यांच्या मनी नसेची खंत

वैशाली वर्तक 
अहमदाबाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

अलिप्तता व दुर्लक्षता

अलिप्तता आणि दुर्लक्षता. तसे पहाता दोन्ही   प्रवृत्ती.वेगवेगळ्या आहेत.  .मनुष्याच्या स्वभावाची जडण घडण ही  तो लहानाचा मोठा   होतो.          ...