मंगळवार, १२ नोव्हेंबर, २०१९
चाराक्षरी नो उपक्रम
चित्र चाराक्षरी वाढदिन नो उपक्रम देवदेवता
चाराक्षरी
जगी आम्हा न्हाऊघालू दिली आहे आद्य पूजा
कोणी नाही शुभेच्छांनी सुट तर करी जन
नाही दया प्रणालीला गप्पा करु तोचि असे
कोणालाही वर्षावानी पोटभर गजानन
आईबाप घडो नवा मुभा करा रामदूत
न रहाता अविष्कार ती साजरी हनुमंत
झालो मीच मिळो तया उद्या पुन्हा सदा उभा
हिची माता पुरस्कार चाराक्षरी बलवंत
लागे भुक चाराक्षरी रचण्यात गिरीधर
रोज हिला ही मानाची सारे धुंद योगेश्वर
न समजे आवड ती जीवा लागे जगताचा
काही तिला लेखनाची तिचा छंद तू ईश्वर
दया भाव शब्द अल्प मिळे जरी सरस्वती
कोणी करी असे जरी सवलत तू शारदा
मिळे तेव्हा भावना त्या झाली सर्वा कर कृपा
अन्न तरी व्यक्त करी अवगत तू ज्ञानदा
देतो मीच घडो सेवा झाले सारे रधुवंशी
तान्हुल्यास मराठीची मग्न त्यात तू श्रीराम
आई सम हीच ईच्छा साधे बोल तोचि सारी
दोन घास प्रणालीची न कशात क्रोध काम
असे दुःख चाराक्षरी करी सारे दत्त गुरु
नको देवा प्रसवली यत्न सुज्ञ दिंगंबर
काय करु सर्वांनी ती बसलीय नाम घ्यावे
सांग सेवा प्रशंसली प्रणु तज्ञ निरंतर
संभाळतो छंद तुझे देव वसे
दिनभर असे खास अंतरात
नसे शांती जोपासणे नका शोधु
क्षणभर हिच आस दगडात
करु नको रुची असे
कोणा दीन साहित्याची
हे मागणे जोड तिला
प्रति दिन संगीताची
पूर्ण होवो
सा-या ईच्छा
वैशालीच्या
ह्याच शुभेच्छा
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
सरत्या वर्षाने काय दिले
स्वप्न गंध स्पर्धा समूह आयोजित झटपट काव्यलेखन स्पर्धा विषय सरत्या वर्षाने काय दिले विचार करता मनी काय मिळाले गत वर्षात दिले सुख आनं...
-
काव्य स्पंदन राज्य स्तरीय समूह 02 काव्य प्रकार -- अष्टाक्षरी 1 विषय -- उंच भरारी आकाशी आहे तुझ्यात कर्तृत्व घेण्या नभात भरारी दाव सामर...
-
सर्व धर्म समभाव लोकशाही साहित्य मंच आयोजित उपक्रम 348 विषय. नारळ कल्पवृक्ष स्थान फळांत मानाचे असे सदा नारळाला श्री उपपद लावून वदती ...
-
इथं इध बस ग चिऊ दाणा खा पाणी पी अन् बाळाच्या डोक्यावरून भुर्रsssकन उडून जा. असे म्हणत विभावरी बाळाला खेळवत होती. ...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा