चाराक्षरी ची चाराक्षरी
दिली आहे
सुट तर
करा गप्पा
पोटभर
मुभा करा
साजरी ती
उद्या पुन्हा
चाराक्षरी 2
शब्द अल्प
असे तरी
भावनांना
व्यक्त करी 3
रचण्यात
सारे धुंद
जीवा लागे
तिचा छंद 4
मिळे जरी
सवलत
झाली सर्वा
(होत आहे) अवगत 5
झाले सारे
मग्न त्यात
साधे बोल
न कशात 6
करी सारे
यत्न सुज्ञ
बसलीय
प्रणु तज्ञ 7
वैशाली वर्तक
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा