सवय जाहली मनाला रोजची
चला घेऊ हाती ,चहाच्या घोटा संगती
वर्ल्ड व्हिजन मुंबई टाइम्स
वाचक वाचनात रंगती
होता सकाळ चैन न पडे जीवाला .कधी नजर फिरवतो. असे प्रत्येकास होते
साहित्यातील गद्य पद्य विभागातील चाराक्षरी ते बाराक्षरी , तसेच अभंग,गीते, विविध प्रकारची काव्ये, तर गद्यात लेख, ललित लेख,व सावित्रीताईंचे संपूर्ण जीवनाची माहिती देणारे,महत्त्व पूर्ण असे कला ,क्रीडा,साहित्य, सांस्कृतिक, क्षेत्रातील महान व्यक्तींचे यथार्थ वर्णन करणारे अग्रलेख. म्हणजे ज्ञानवर्धक खाद्य .असे वर्ल्ड व्हिजन टाईम्स देतो.आणि रोजच्या रोज ज्ञान. हे ज्ञान घेता घेता वर्धापनदिन आला.
नवोदित कवी कवयित्रींना लेखनास स्फूर्ती देणारा असा वर्ल्ड व्हिजन टाईम्स मुंबई.
संपादक प्रा नागेश सोपान राजेश हुलवणे, सह संपदाक राजेश साबळे,व अग्रलेख लेखिका सावित्रीताई झांबरे यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच.असे मराठी राजभाषेचे लोकप्रिय साहित्यिक वर्ल्ड व्हिजन टाईम्स मुंबई यास खूप खूप शुभेच्छा.ब्रीद वाक्या प्रमाणे अनियीत काल प्रकाशित होत मराठी भाषेची सेवा घडो ह्याच शुभेच्छा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा