सोमवार, ७ ऑक्टोबर, २०१९

नउ रंग नवरात्रीचे

चाराक्षरी नव रंगांची भगवा तो रंग असे त्याग भाव दावीतसे 1 लाल कुंकू लावितसे भाळी सदा शोभतसे 2 पीत वर्णी ती शेवंती मंद गंध उधळती 3 रंग निळा आभाळाचा घनःश्याम पहायाचा 4 श्वेत वर्ण चित्त शांत मनोहर ती निवांत 5 मोरपंखी मयुराचा शोभे सदा पदराचा 6 हिरवाई गवताची शोभा न्यारी वसुधेची 7 वैशाली वर्तक

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

अलिप्तता व दुर्लक्षता

अलिप्तता आणि दुर्लक्षता. तसे पहाता दोन्ही   प्रवृत्ती.वेगवेगळ्या आहेत.  .मनुष्याच्या स्वभावाची जडण घडण ही  तो लहानाचा मोठा   होतो.          ...