शब्दसेतू साहित्य मंच आयोजित स्पर्धेसाठी
विषय -- वृत्तपत्र
मुक्तछंद
*जन जागृती माध्यम*
होते मत लोकमान्यांचे
जन हीच आहे मोठी शक्ती
मिळविण्या देशाचे स्वातंत्र्य
जन जागृती हीच नामी युक्ती.
जन संघटित करण्या
केसरी मराठा वृत्त पत्रे
सुरु केलीत टिळकांनी
मांडण्या स्वतःची मते
राजकीय स्वातंत्र्य प्राप्तीची
मते प्रदर्शित करी पेपरात
खळबळ जनक अग्रलेख
छापून येती जनतेच्या हातात
स्वातंत्र्य हा जन्म सिध्द हक्क
ठणकावून सांगितले कोर्टात
कळले सामान्य जनतेला
होता प्रसिध्द वर्तमान पत्रात
वृत्तपत्र समाजाचा आरसा
चालणा-या दावीतो घडामोडी
आणतो प्रजेच्या दृष्टीत
जनास रसप्रद बातम्यात गोडी
वैशाली वर्तक
अहमदाबाद
माझी लेखणीसाहित्य मंच शहापूर जिल्हा ठाणे
विषय -- वृत्तपत्रे
*जन जागृती माध्यम*
असे उत्तम माध्यम
जन जागृती करण्या
येते लेखणी सदा कामी
मत आपली मांडण्या
होते मत स्वातंत्र्य वीरांचे
जन हीच आहे मोठी शक्ती
मिळविण्या देशाचे स्वातंत्र्य
जन जागृती हीच नामी युक्ती.
जन संघटित करण्या
केसरी मराठा वृत्त पत्रे
सुरु केलीत टिळकांनी
मांडण्या स्वतःची मते
राजकीय स्वातंत्र्य प्राप्तीची
मते प्रदर्शित करी पेपरात
खळबळ जनक अग्रलेख
छापून येईत जनतेच्या हातात
स्वातंत्र्य हा जन्म सिध्द हक्क
ठणकावून सांगितले कोर्टात
कळले सामान्य जनतेला
होता प्रसिध्द वर्तमान पत्रात
वृत्तपत्र समाजाचा आरसा
चालणा-या दावीतो घडामोडी
आणतो प्रजेच्या दृष्टीत
जनास रसप्रद बातम्यात गोडी
वैशाली वर्तक
अहमदाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा