शब्दसेतू साहित्य मंच
उपक्रम क्रमांक 132
साहित्य प्रकार - संवाद लेखन
विषय -- सासरे आणि जावई
" सासरे ः अहो जावई बापू , किती किती ठिकाणी तुम्ही कामाच्या खिंडी लढवितात
जावई ः का हो काय झाले ?
सासरे -- तुम्ही नाटकातून कामे तर करताच . समाजाचे नाट्य सेक्रेटरी पण झालात. व उन्हाळ्याच्या सुट्टीत लहान मुलांचे नाट्य शिबीर पण ठेवणार आहात .
जावई -- हो विचार करतोय की मुले सुट्टीत तेवढीच व्यस्त रहातील व काही कला शिकतील . त्यांचे सभा धारिष्ट पण वाढेल.
सासरे -- हो ना व, ... तुमच्यातील कला इतरांना शिकायला मिळेल . आपल्याच समाजाचे सभासद , त्यांच्या पाल्यांना प्रोत्साहन मिळतेय... नवे शिकायला मिळते आहे म्हणून खूश होतील
जावई --- मी गेल्या वर्षी पण असे शिबीर घेतले. व त्याच्या कडून 2/3 नाटिका बसवून घेतल्या .व रीत सर समाजाने त्या सादर करविल्या .आपली मुले स्टेजवर... रंगभूमीवर पाहून पालक खूप आनंदले.
सासरे ---- हो का छानच की--- आणि आपण तबला पण उत्कृष्ट वाजविता हे माहीतच आहे. कथक नृत्य कलेच्या वेळी कलावंतास तबल्याची साथ पण करता तुम्ही .
जावई -- हो हो तबला मी चौथी पासून शिकलो. तो तर माझा आवडीचा आहे.
सासरे --- समाजात गायनाचा कार्यक्रमात असता तुम्ही गायकाच्या साथीला असतातच.
जावई --- हो , गायकाला त्याचा तबला संगत करणारा नसेल,... तर बसावे लागते.
सासरे-- आणि ISRO त पण सायन्टिस्ट म्हणून कार्यरत आहेत च पण आमच्या मुली कडे लक्ष देता की नाही
'
वैशाली वर्तक .
सासरे आणि जावई
सासरे ः अहो जावई बापू , किती किती ठिकाणी तुम्ही कामाच्या खिंडी लढवितात
जावई ः का हो काय झाले ?
सासरे -- तुम्ही नाटकातून कामे तर करताच . समाजाचे नाट्य सेक्रेटरी पण झालात. व उन्हाळ्याच्या सुट्टीत लहान मुलांचे नाट्य शिबीर पण ठेवणार आहात .
जावई -- हो विचार करतोय की मुले सुट्टीत तेवढीच व्यस्त रहातील व काही कला शिकतील . त्यांचे सभा धारिष्ट पण वाढेल.
सासरे -- हो ना व, ..तुमच्यातील कला इतरांना शिकायला मिळेल .आपल्याच समाजाचे सभासद , त्यांच्या पाल्यांना प्रोत्साहन मिळतेय... नवे शिकायला मिळते आहे म्हणून खूश होतील जावई --- मी गेल्या वर्षी पण असे शिबीर घेतले. व त्याच्या कडून 2/3 नाटिका बसवून घेतल्या .व रीत सर समाजाने त्या सादर करविल्या .आपली मुले स्टेजवर... रंगभूमीवर पाहून पालक खूप आनंदले. सासरे ---- हो का छानच की--- आणि आपण तबला पण उत्कृष्ट वाजविता हे माहीतच आहे. कथक नृत्य कलेच्या वेळी, कलावंतास तबल्याची साथ पण तुम्ही .करता
जावई -- हो हो तबला मी चौथी पासून शिकलो. तो तर माझा आवडीचा आहे.
सासरे --- समाजात गायनाचा कार्यक्रमात असता तुम्ही गायकाच्या साथीला असतातच.
जावई --- हो , गायकाला त्याचा तबला संगत करणारा नसेल,... तर बसावे लागते साथीला
सासरे-- आणि सायन्टिस्ट म्हणून कार्यरत आहातच. पण हे सारे करताना आमच्या मुली कडे लक्ष देता की नाही
'
वैशाली वर्तक .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा