जगाचा विचार कशाला
1
देवाने बहाल केला मेंदू
विचार शक्ती करायाला
जगावे आपल्या मताने
जगाचा विचार कशाला
2
केले जे मनी रुचले
विचारले स्व मनाला
विचार स्वातंत्र्याने जगले
जगाचा विचार कशाला
3 जगावे आनंदाने सप्त सुरांत
असावे जीवन संगीत
जगाचा विचार कशाला
मस्त बनवा जीवन रंगीत
4
व्यथा असो आनंद
प्रकाश असो तिमीर
जगाचा विचार कशाला
बिनधास्त जगावे बेफिकीर
वैशाली वर्तक 7/1/2020
1
देवाने बहाल केला मेंदू
विचार शक्ती करायाला
जगावे आपल्या मताने
जगाचा विचार कशाला
2
केले जे मनी रुचले
विचारले स्व मनाला
विचार स्वातंत्र्याने जगले
जगाचा विचार कशाला
3 जगावे आनंदाने सप्त सुरांत
असावे जीवन संगीत
जगाचा विचार कशाला
मस्त बनवा जीवन रंगीत
4
व्यथा असो आनंद
प्रकाश असो तिमीर
जगाचा विचार कशाला
बिनधास्त जगावे बेफिकीर
वैशाली वर्तक 7/1/2020
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा