विठ्ठल दुःख प्रेम बाप
आली आली दोन बाजू हाच धर्म शब्द बाप
वारी व्दारी कधी सुख असे खरा उच्चारता
आनंदली तर दुजे प्राणी मात्र मनी भासे
ती पंढरी आसे दुःख प्रेम करा खंबीरता
काढा दृष्ट नसे सदा प्रेम हाचि कामा साठी
विठ्ठलाची निशा नित्य असे देव सदा व्यस्त
घाई झाली चाले चक्र सर्वासाठी न दाखवी
दर्शनाची हेच सत्य जणू ठेव भाव त्रस्त
भक्त गण नका दावु सर्व धर्म त्याच्या कडे
तृप्त भावे दुःख कदा हेची सांगे काही मागा
पाही तुज मोद मात्र दावा दया देण्या साठी
एक ठावे वाटा सदा सर्वां संगे नसे त्रागा
लागे मज नसे कोणी नाही भाषा शिस्ती साठी
एक आस या जगती असे खेळ तोचि खरा
दर्शनाला दुःख नसे भावनांचा लावी शिस्त
आले खास त्या संगती जमे मेळ घरा दारा
पाहून ते म्हणूनच न प्रेमाला मागता न
रुप तुझे सांगे संत असे भाषा कळे सारे
आनंदले करु नका तूची मिळो देवदुत
मन माझे कधी खंत अभिलाषा हेची खरे
आले तव जाता दुःख शब्दा विण कष्ट करु
मी शरण येई सुख कळे सारे सदा जाणे
दाखवावे हा नियम नसे भाषा स्वतः साठी
तू चरण बोले मुख हेच खरे चाले उणे
आई बाप
आद्य गुरु
पूजा त्यांची
सदा करु
काय वर्णू
त्याची ख्याती
माझी ठरे
अल्प मती
आली आली दोन बाजू हाच धर्म शब्द बाप
वारी व्दारी कधी सुख असे खरा उच्चारता
आनंदली तर दुजे प्राणी मात्र मनी भासे
ती पंढरी आसे दुःख प्रेम करा खंबीरता
काढा दृष्ट नसे सदा प्रेम हाचि कामा साठी
विठ्ठलाची निशा नित्य असे देव सदा व्यस्त
घाई झाली चाले चक्र सर्वासाठी न दाखवी
दर्शनाची हेच सत्य जणू ठेव भाव त्रस्त
भक्त गण नका दावु सर्व धर्म त्याच्या कडे
तृप्त भावे दुःख कदा हेची सांगे काही मागा
पाही तुज मोद मात्र दावा दया देण्या साठी
एक ठावे वाटा सदा सर्वां संगे नसे त्रागा
लागे मज नसे कोणी नाही भाषा शिस्ती साठी
एक आस या जगती असे खेळ तोचि खरा
दर्शनाला दुःख नसे भावनांचा लावी शिस्त
आले खास त्या संगती जमे मेळ घरा दारा
पाहून ते म्हणूनच न प्रेमाला मागता न
रुप तुझे सांगे संत असे भाषा कळे सारे
आनंदले करु नका तूची मिळो देवदुत
मन माझे कधी खंत अभिलाषा हेची खरे
आले तव जाता दुःख शब्दा विण कष्ट करु
मी शरण येई सुख कळे सारे सदा जाणे
दाखवावे हा नियम नसे भाषा स्वतः साठी
तू चरण बोले मुख हेच खरे चाले उणे
आई बाप
आद्य गुरु
पूजा त्यांची
सदा करु
काय वर्णू
त्याची ख्याती
माझी ठरे
अल्प मती
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा