आपण सारे
आपण सारे साईट ने केले दुस-या वर्षात पदार्पण .
देऊन सर्वाना नियमित, खुशाली खबरी समर्पक .
कधी गौरवाची भरघोस अभिनंदने ,
तर कधी हार्दिक शुभेच्छांची संबोधने ,
कधी सावधानाचे इशारे,
तर कधी ज्ञान रंजनाची साहित्ये ,
कधी आकर्षक प्रवास वर्ण ने ,
तर कधी मोहक काव्य- लिखाणे
कधी कसाenjoy केला weekend
तर कधी सणासुदीची बोलकी छाया चित्रणे .
आपण सारे साकारले ऑस्टेलिया संदीप सदनी, .
नामकरण केले उत्साहाने शकुन आत्यानी .
रोजचे बातमी पत्र न मिळता
लागते जशी हुरहूर मनी ,.
तीच हुरहूर लावली आपण सारे साईटनी .
moderater ने काम केले साईट तयार करून
पण ख -या अर्थाने यशस्वी केले ,
आपण सा-यांनी mail करून,
सा-यांनी जोपासली ,वाढविली,
व फुलविली साईट हात भरभरून ,
जगाच्या कोप-या कोप-यातून प्रतिसाद देऊन.
वर्षदिनी करूया वंदन मोठ्याना,
शुभ आशिष देऊ बाल गोपाळांना .
साजरा करू वर्ष दिन अभिलाषेने ,
longlive आपण सारे प्रेम भावाने
पुढे २७/११/२०१३ च्या आपण सारे साईट दिनी----------
बदलत्या प्रगत काळानुसार
आपण सारे पण पुढे सरसावले
mobile च्या whatsapp ने
विचारांचे देणे घेणे सुलभ झाले
उचला cell धाडा joks फोटो वा खबरी
जाऊनी क्षणात मिळती आपण सा -यांच्या सदनी,
काम तेच आपण सारे साईट चे
निव्वळ बदलले साधन प्रगत विज्ञानाचे
आपण सारे साईट ने केले दुस-या वर्षात पदार्पण .
देऊन सर्वाना नियमित, खुशाली खबरी समर्पक .
कधी गौरवाची भरघोस अभिनंदने ,
तर कधी हार्दिक शुभेच्छांची संबोधने ,
कधी सावधानाचे इशारे,
तर कधी ज्ञान रंजनाची साहित्ये ,
कधी आकर्षक प्रवास वर्ण ने ,
तर कधी मोहक काव्य- लिखाणे
कधी कसाenjoy केला weekend
तर कधी सणासुदीची बोलकी छाया चित्रणे .
आपण सारे साकारले ऑस्टेलिया संदीप सदनी, .
नामकरण केले उत्साहाने शकुन आत्यानी .
रोजचे बातमी पत्र न मिळता
लागते जशी हुरहूर मनी ,.
तीच हुरहूर लावली आपण सारे साईटनी .
moderater ने काम केले साईट तयार करून
पण ख -या अर्थाने यशस्वी केले ,
आपण सा-यांनी mail करून,
सा-यांनी जोपासली ,वाढविली,
व फुलविली साईट हात भरभरून ,
जगाच्या कोप-या कोप-यातून प्रतिसाद देऊन.
वर्षदिनी करूया वंदन मोठ्याना,
शुभ आशिष देऊ बाल गोपाळांना .
साजरा करू वर्ष दिन अभिलाषेने ,
longlive आपण सारे प्रेम भावाने
पुढे २७/११/२०१३ च्या आपण सारे साईट दिनी----------
बदलत्या प्रगत काळानुसार
आपण सारे पण पुढे सरसावले
mobile च्या whatsapp ने
विचारांचे देणे घेणे सुलभ झाले
उचला cell धाडा joks फोटो वा खबरी
जाऊनी क्षणात मिळती आपण सा -यांच्या सदनी,
काम तेच आपण सारे साईट चे
निव्वळ बदलले साधन प्रगत विज्ञानाचे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा