शनिवार, २० जून, २०२६

ओळखीचा

ओळखीचे तर असतातच आधार देण्यासाठी.तयात नवल नाही. पण जो जाणतो नाही. अपरिचित आहे असा आधारास उभा रहातो तेव्हां त्यांचे जास्त कौतुक वाटते.
पण सध्याचे जीवन वा सर्व चे वातावरण जरा कलुषित झालेले आहे. त्या मुळे अनोळखी जरा मदतीस उभा राहिला तरी मन आपले साशंक होते आपण लगेच त्याचा अधार घेऊ इच्छित नाही.
कारण काळच बदलला आहे. त्यामुळे पटकन त्याच्या आधार आपण  नकोम्हणतो वा  टाळतो.
       आपल्या बालपणी शेजार पातजारांवर, आपले पालक मुले ,घर सोपवून जात. अजून ही ती संस्कृती flat मधे आहे. नाही असे नाही.  पण तेव्हाही आपल्याला अनोळखी माणसाने काही दिले वा. काही माहिती विचारली तर देऊ नको ही शिकवण तेव्हाही होती आज ही आहे.
    कारण लबाडी. फसवणूक हे दिवसैदिवस वाढत आहे. त्यामुळे जागरूक. सावलीची ही बाळगावीच लागते.
अनोळखीशी जरा दोन हात लांबच रहावे लागते.
        पण आता विज्ञानाने फारच प्रगत केले आहे जगताला. हे face book, insta , Whatsapp वगैरे तून सर्व माहिती सहज मिळू शकते. व अनेक fraud वाट फसवा फसवी चाली आहे. त्यामुळे अनोळखी पण उतराई ने आपणास फसवू शकत आहे. तेव्हा आपला ओळखीचा आपल्या सतत हाताय   आपला श्वास बनून रहाणा-या मोबाईल ला जपा संत statu टाकून आपली माहिती इतंबुत कळणार नाही ची काळजी घ्या 
ओळखीचा. नाही तर आधार तोडणारा होईल

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

ओळखीचा

ओळखीचे तर असतातच आधार देण्यासाठी.तयात नवल नाही. पण जो जाणतो नाही. अपरिचित आहे असा आधारास उभा रहातो तेव्हां त्यांचे जास्त कौतुक वाटते. पण सध्...