रविवार, १२ जुलै, २०२०

चहा आणि पाऊस आठोळी

शब्दरजनी साहित्य  समूह
उपक्रम आठोळी
विषय - चहा आणि पाऊस

आकाशातील ढगांना
झाली  बरसण्याची घाई
लगेच शब्द येती कानी
चला चहा टाका ताई माई


रिमझिम पडतोय पाऊस
गरम चहा ची वेगळी लज्जत 
घोट घोट गरम पिता चहा
 पावसाच्या थेंबाची पहा गंम्मत

वैशाली वर्तक

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मौन

मोहरली लेखणी साहित्य समूह आयोजित  काव्य लेखन  विषय .. मौन  २२\६\२६ मौन पाळणे उत्तम  वाद होतात स्थगित पण सर्वच ठिकाणी    नसे योग्य सदोदित  जे...