शुक्रवार, १२ ऑगस्ट, २०२२

संसाराचा ताप छोटा अभंग


स्वप्नगंध  साहित्य समूह आयोजित स्पर्धा 
स्पर्धेसाठी छोटा अभंग 
विषय - संसाराचा ताप
         नामस्मरण      
वाटे संसार कठीण    ।  असता तोची नवीन      1
नसे सदा सुख दारी  । असे पाठी सख्या हारी   2
तोची सांगे तडजोड  ।   होतो सदैवची गोड     3
संसाराचा नसे ताप  । करा हरीपाठ  जाप   4
करा संसार नेटाने   । हेची संतांचे सागणे 5



वैशाली वर्तक 
अहमदाबाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

पिवळे पान / पिकले पान

पिकले पान पिवळे पान ,पांढरे केस असती दोन्हीही समान. एकसमान  ऊन पावसाळे साहिलेले जयांना मिळे सदा मान   जैसे पर्णांचे  पिकणे   नियमच असे सृष्ट...