शब्दरजनी कवडसा समूह
शब्दरजनी समुहाच्या प्रथम वर्धापनी
राज्य स्तरीय अलक कथा स्पर्धा लेखन
स्पर्धा लेखन अलक कथे साठी
विषय -- कवडसा
घर आहे आमचे साधे चंद्र मोळी. पण दारी नारळाची झाडे अनेक. दुपारी सूर्य माथ्यावर आला की , त्या ऊन्हात सुर्याच्या प्रकाशात, जमिनीवर झाडातून अनेक कवडसे पडतात . ते
जणु सोन्याची नाणीच विखरली आहेत अशी भासतात. व
चंद्र मोळी झोपडीत छपरातून सुर्य किरणांचा शिरकाव होतो .
तेव्हा कवडसा पडतो . तो जणु सदा आशेचे, उद्या च्या सुखाचे किरण दाखवितो.कवडसा देतो मनाची समृद्धी... व सुखद आशा किरण. *कवडसा* जीवनी हवाच.
वैशाली वर्तक
अहमदाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा