रविवार, १५ मार्च, २०२०

वन भोजन

उपक्रम क्र 107

आला आला वसंत ऋतु  
वृक्षांची  संपली आता पनगळ
नटल्या बहरल्या लता वेली
निघून गेली सृष्टी ची मरगळ

 थंड  मंद  झुळूक अल्हाददायी
 सारे झाले प्रसन्न  वातावरण
 यावे लुटण्या सृष्टी चे सौंदर्य 
पहा कसे निर्मळ पर्यावरण

निसर्गात करु म्हणून  वन भोजन 
धाब्याच्या भोजनाची मजा आगळी
देते  आनंद वनभोजनाचा
  असे रीत  वनभोजनाची वेगळी
वैशाली वर्तक

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सरत्या वर्षाने काय दिले

स्वप्न गंध स्पर्धा समूह आयोजित  झटपट काव्यलेखन स्पर्धा  विषय     सरत्या वर्षाने काय दिले  विचार करता मनी  काय मिळाले गत वर्षात  दिले सुख आनं...