कल्याण डोंबिवली महानगर
आयोजित
विषय - शहाण्याला शब्दाचा मार
काय वाईट काय चांगले
मानव करतो विचार
मेंदू दिधलाय ना देवाने
चिंतनास उपयोगी फार
नसे तसे पशुं प्राण्यांचे
नाही बोली समजत
दाखविता तयांना काठी
बुध्दी नसतेच उमजत
शहाण्यास शब्दांचा मार
शब्द उमजतो सहज
मुर्खास कोण सांगणार
असते काठीची गरज
वैशाली वर्तक
अहमदाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा