वृक्ष व पाऊस
वृक्ष --
कधी रे बरसणार
का बघशी रे अंत
त्राण नाही उरला
करीतोय मी खंत
पाऊस -
का नाही वदला
जेव्हा घातलेत घाव
मानवाने तुजवरी
नव्हते का पुढचे ठाव
वृक्ष
खर आहे रे तुझे
मानवाची कुंठलीय मती
प्रगतीच्या नावे सारी
उध्वस्त केली वनस्पती
पावसा
कसे करणार शोषण
मुळांनाच नाहीपाणी मातीत
कुठून बाप्ष सोडणार
पर्णच नाहीत फांदीत
वृक्ष
आ
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा