किती गोडवा रे वसे तो हृदयी
फळांचा असे तूच राजा खराची
कितीरे अधीरे मनाने करूनी
जिवाला प्रतिक्षा रहाते सदाची
किती नाव जाती असे तुझ्या ची
अमृतापरी गोडवा दावी सदाची
किती ही चवीने करीता सेवन
अवीटच चवीने रहातो सदाची
अलिप्तता आणि दुर्लक्षता. तसे पहाता दोन्ही प्रवृत्ती.वेगवेगळ्या आहेत. .मनुष्याच्या स्वभावाची जडण घडण ही तो लहानाचा मोठा होतो. ...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा